Special Breakfast | नाश्त्यात काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी बनवा चविष्ठ फ्रेंच टोस्ट, मिळेल भरपूर प्रोटीन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Special Breakfast | तुम्हाला जर नाश्त्यात झटपट काहीतरी बनवायचे असेल तर तुम्ही फ्रेंच टोस्ट (French Toast) ट्राय करू शकता. अंडी, साखर, लोणी आणि मधात बुडवून बनवलेला ब्रेड टोस्ट (French Toast Recipe) खायला अप्रतिम लागतो. यासोबतच तो खाल्ल्याने तुम्हाला भरपूर प्रोटीनही (Protein) मिळतात (Special Breakfast).

 

फ्रेंच टोस्ट साहित्य : (French Toast Ingredients)

3 अंडी (Eggs)

2 चमचे उबदार मध (Honey)

1/4 टीस्पून मीठ (Salt)

2 ब्रेड (Bread)

4 टेबलस्पून बटर (Butter)

चिरलेली फळे (आंबा, स्ट्रॉबेरी) (Chopped Fruit)

 

फ्रेंच टोस्ट कसा बनवायचा : (How To Make French Toast)

एक वाडगे घ्या, त्यात अंडी, मध, मीठ घालून फेटून घ्या.

ओव्हनमध्ये 30 सेकंद मिश्रण थोडे शिजू द्या.

या मिश्रणात ब्रेड बुडवून सुमारे 30 सेकंद ठेवा.

आता मिश्रणात बुडवलेला ब्रेड थंड भांड्यात काढा.

2-3 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा.

आता तवा थोडा गरम करून त्यावर बटर टाका.

ब्रेडचे 2 स्लाइस तपकिरी होईपर्यंत तव्यावर ठेवा.

आता ते एका प्लेटमध्ये काढा, वर थोडे मध घाला, कापलेली फळे घाला आणि सर्व्ह करा (Special Breakfast).

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Special Breakfast | french toast recipe instant breakfast how to make french toast bread breakfast ideas
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Healthy Chutney Recipe | स्नॅक्ससोबत आवश्य ट्राय करा टोमॅटो-खजूरची स्पेशल चटणी, लिहून घ्या ‘ही’ रेसिपी

 

Calcium | हाडांच्या मजबूतीसाठी एक ग्लास दूध पुरेसे नाही, ‘या’ 7 गोष्टी कॅल्शियमच्या पॉवरहाऊस

 

Fatty Liver Cure | फॅटी लीव्हरने असाल त्रस्त तर ‘या’ 5 फूड्सपासून ताबडतोब व्हा दूर; जाणून घ्या