×
Homeआर्थिकStock Market | 'या' IT स्टॉकमध्ये पैसे गुंतवून गुंतवणुकदार झाले मालामाल! वर्षभरात...

Stock Market | ‘या’ IT स्टॉकमध्ये पैसे गुंतवून गुंतवणुकदार झाले मालामाल! वर्षभरात 5 लाख झाले 13.90 लाख रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : Stock Market | शेयर मार्केट (Stock Market) मध्ये सध्या जोरदार तेजी दिसत आहे. अनेक स्टॉक्सने शानदार रिटर्न (Good Return) दिला आहे. यापैकी एक आहे माईंडट्री लिमिटेड इंडियाचे शेयर (Mindtree Limited India Stock). Mindtree Limited चा शेयर BSE वर 7 टक्के वाढून 3,243 रुपयांच्या ऑल टाइम हाय वर पोहचला. मागील 2 व्यवहारांच्या सत्रापासून स्टॉक सतत वाढत आहे आणि जून 2021 ला समाप्त तिमाहीसाठी मजबूत कामगिरीच्या बळावर 10 टक्के वाढला आहे.

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या आजचे दर

लार्ज-कॅप स्टॉक (large-cap stock) ने मागील 12 महिन्यात आपल्या शेयर धारकांना 150 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. मागील वर्षात माईंडट्री लिमिटेडच्या शेयरची किंमत 1,166.5 रुपयांवरून वाढून 3,243 रुपये झाली. या कालावधीमध्ये गुंतवणुकदारांना 178 टक्केचा रिटर्न मिळाला आहे. याच्या तुलनेत निफ्टी-50 इंडेक्स 45.5 टक्के आणि S&P बीएसई सेन्सेक्स 44 टक्केने जास्त चढला.

5 लाख झाले असते 13.90 लाख

माईंडट्री लिमिटेड इंडिया हिस्ट्रीनुसार, एक वर्षापूर्वी या मल्टी बॅगर स्टॉकमध्ये गुंतवलेली 5 लाख रुपयांची रक्कम आज 13.90 लाख रुपये झाली असती. माईंडट्री लिमिटेड इंडियाचे मार्केट कॅप 52,650.25 कोटी रुपये झाले आहे. शेयर 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200-दिवसीय मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा जास्त आहे.

कंपनी सतत नफ्यात

कंपनीने जून 2021 ला संपलेल्या तिमाहीत 343.40 कोटी रुपयांचा शुद्ध लाभ नोंदवला आहे. तर
एक वर्षाच्या अगोदरच्या कालावधीत 213 रुपयांचा शुद्धा लाभ झाला होता. जूनमध्ये संपलेल्या
तिमाहीत महसूल 20 टक्के वाढून 2,291.70 कोटी रुपये झाला, जो एक वर्षापूर्वी 1,908.80 कोटी
रुपये होता. जून 2021 मध्ये ईपीएस वाढून 20.85 रुपये झाला, जो जून 2020 मध्ये 12.94 रुपये होता.

हे देखील वाचा 

Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील अपघातातून थोडक्यात बचावले

Overdraft Facility | खात्यात Zero Balance, तरीसुद्धा काढू शकता Salary च्या तीनपट पैसे! जाणून घ्या काय आहे बँकांची ‘ही’ विशेष सुविधा

UIDAI ने जारी केला विशेष अलर्ट! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? ‘ही’ आहे चेक करण्याची पद्धत

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Stock Market | rs 1166 to rs 3243 this it stock gave 178 pc return in 1 year check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News