Vishnu Prakash R Punglia IPO | १०० रुपयांपेक्षा कमीमध्ये येत आहे हा IPO, आतापासून ४० रुपयांचा फायदा
नवी दिल्ली : इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस (Infrastructure Business) संबंधीत कंपनी विष्णु प्रकाश आर पुंगलिया (Vishnu Prakash R Punglia IPO) चा आयपीओ येत आहे. कंपनीचा आयपीओ २४ ऑगस्ट २०२३ ला खुला होईल आणि तो २८ ऑगस्टपर्यंत ओपन राहील. कंपनीचा आयपीओ…