प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने अपघाताविषयी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाविषयी मंगळवारी असे समजले होते की, त्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला आहे. ही बातमी ऐकताच त्याचे चाहते खूप परेशान झाले होते. असेही समजले होते की, हिमेश रेशमियाच्या कारच्या अपघातात त्याचा ड्रायव्हर खूप गंभीर जखमी झाला होता. पण आता याबाबतीत हिमेशने स्वतः आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार, प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने सांगितले की, ‘मी कारमध्ये नव्हतो. त्यावेळी कारमध्ये माझा ड्रायव्हर होता आणि तो ही ठिक आहे. त्याच्या पायाला थोडे लागले आहे. सध्या तो हॉस्पिटलमध्ये आहे. हिमेशने पुढे सांगितले की, जो ड्रायव्हर जखमी आहे. तो त्याच्या वडिलांची कार चालवित होता आणि जेव्हा तो वॉशरुममध्ये जाण्यासाठी कारच्या बाहेर आला तेव्हा त्याला एका कारने टक्कर दिली होती. ‘

हे ऐकताच हिमेश रेशमियाचे चाहते चिंता मु्क्त झाले. हिमेशच्या प्रोफेशन लाइफबद्दल बोलायचे झाले. तर सध्या हिमेश रियालिटी शो ‘सुपर स्टार सिंगर’ ला जज करत आहे. या शोमध्ये हिमेशसोबत प्रसिद्ध गायिका अलका याग्निक आणि जावेद अली पण शो जज करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !