‘माही’ जैसा कोई नही ! महेंद्रसिंग धोनीबाबतच्या ‘या’ ५ महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महेंद्र सिंह धोनी सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. महेंद्र सिंह धोनीने भारताकडून १९९ सामन्यात कर्णधार म्हणून भूमिका पार पाडली आहे. ज्यात तो कर्णधार असलेल्या ११० सामन्यात विजय मिळाला, तर ७४ सामन्यात हार स्विकारावी लागली. असे नाही की त्याने हा चमत्कार एका रात्रीत केला त्यामागे त्याची अनेक वर्षाची मेहनत आहे.

जेव्हा धोनीने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला तेव्हा लोकांना एकच चिंता होती की देशाच्या क्रिेकेट टीमला पुन्हा असा कर्णधार मिळेल का? जमशेदपूर सारख्या एका छोट्याशा शहरातून बाहेर पडून धोनीने ना फक्त भारतीय क्रिकेट संघाची कमान संभाळली तर इतिहास देखील रचला.
Captain who changed the face of Indian cricket 

महेंद्र सिंह धोनीला जगभरात इतकी प्रसिद्धी मिळाली की अखेर त्याच्या जीवनावर सिनेमा बनवण्यात आला. हा सिनेमा इतका सुपरहिट ठरला की सिनेमाने देखील रेकॉर्ड केला.

कायम जमिनीवर असलेला धोनी –
धोनीला यश मिळाले तरी तो कायम जमिनीवर राहिला, त्याला याची कल्पना आहे की तो कोणकोणत्या परिस्थितीतून आजच्या यशापर्यंत पोहचला आहे. हेच कारण आहे की आज देखील धोनी आपल्या जुन्या मित्रांच्या संपर्कात आहे.
MS Dhoni from ‘Wicket-keeper to Wedding keeper’ 

मिस्टर कुल –
तसं तर सर्व जग धोनीना कॅप्टन कुल म्हणून ओळखते, एक व्यक्ती जी कोणत्याही परिस्थितीत आपले नियंत्रण गमावत नाही. दुसऱ्यांना कायम प्रोस्ताहन देते.

सहकाऱ्यांवर विश्वास –
स्वत: सक्षम असून देखील धोनीने कायम आपल्या सहकार्यांना प्रोस्ताहित करत खेळण्यास संधी दिली. तो त्यांचा वापर रणनीती आखताना विश्वासाने करताे. अनेक गंभीर परिस्थितीत धोनीने समान्यात त्या खेळाडूंना ओव्हर दिली, ज्या खेळाडूंवर शंका घेतली जाते.

प्रेमाला नाही विसरला –
जेव्हा आपल्या लहानपणाच्या मैत्रिणीला लग्नाचे आश्वासन दिले होते तेव्हा तो अनेक वादापासून दूर राहिला, आणि याच कारणामुळे तो लोकप्रिय झाला. तो जे काही शब्द देतो तो पूर्ण करतो.

वादांपासून दूर –
संघात कोणाची निवड असो, किंवा संघातून कोणाला वगळणं असो. स्ट्रॅटेजीची बाब असो किंवा मॅच फिक्सिंगचे प्रकरण, धोनी कायमच यापासून दूर आणि स्वच्छ प्रतिमा असलेला राहिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका