Sudhakar Thorat | पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीसपदी सुधाकर थोरात यांची नियुक्ती

ADV

दौंड : Sudhakar Thorat | तालुक्यातील वाळकी गावचे माजी सरपंच सुधाकर उर्फ भिकाजी हरिभाऊ थोरात यांची पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीसपदी पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी नियुक्ती केली आहे. (Sudhakar Thorat)

सुधाकर थोरात हे दौंड तालुक्यातील वाळकी गावचे रहिवासी असून याआधी त्यांनी वाळकी गावचे सरपंच पदी तसेच अनेक पदांवर काम केले आहे. तसेच ते बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. (Sudhakar Thorat)

ADV

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar On BJP Devendra Fadnavis | MPSC पेपर फोडणाऱ्यांची नावं गुणवत्ता यादीत, रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Shivsena Ramdas Kadam On Thackeray Group | ’16 आमदारांची तिरडी बांधली’ संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘स्मशानात जायला…’

Pune Crime News | वानवडी: ‘तु काय स्वत:ला दादा समजतो काय?’; पूर्व वैमनस्यातून युवकाला मारहाण करुन गाडीची केली तोडफोड

Pune Crime News | एरंडवण्यात प्लॉट देण्याच्या नावाखाली 5 कोटींची फसवणूक; महेंद्र शहा, महेंद्र भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल

Shivsena MLA Disqualification Hearing | ठाकरे गट आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी 25 सप्टेंबरला, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर घेणार सुनावणी

Pune Police MCOCA Action | महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या आकाश सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 64 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून उत्कृष्ठ गणेश मंडळांना मिळणार बक्षीस

MP Arvind Sawant On Rahul Narvekar | अरविंद सावंतांची अपात्रतेच्या कारवाईवरून नार्वेकरांवर टीका; म्हणाले – ‘सरड्यासारखा रंग बदलणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही’