Suhana Khan | सुहाना खानच्या रेड साडीतील लूकने नेटकरी घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन – सिनेविश्वातील प्रसिद्ध स्टार किड असलेली शाहरुख खानची (SRK) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही नेहमी चर्चेत असते. सुहाना ही तिच्या अदांनी व हॉट फोटोने चाहत्यांना घायाळ करते. सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या लाईफ अपडेट शेअर करत असते. सुहाना अनेकदा तिचे फोटोशूट देखील शेअर करत असते. नुकतेच तिने रेड साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सुहानाच्या (Suhana Khan) या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

अभिनेता शाहरुख खानची मुलगी (Shah Rukh Khan Daughter) सुहाना खान ही सध्या लाईमलाईटमध्ये आहे. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. सुहाना लवकरच बॉलीवुडमध्ये (Bollywood News) पदार्पण करणार आहे. पदार्पणापूर्वीच सुहानाचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून तिचे इंस्ट्ग्रामवर 3.9 मिलियन्स फॉलोवर्स झाले आहेत. तिने स्टोरीला रेड साडीमधील आकर्षक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सुहाना तिची चुलत बहिण आलिया छिब्बा (Alia Chibba) याच्यासोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही देसी लूक (Suhana Khan Desi Look) मध्ये दिसून येत आहे. सुहानाने रेड कलरची साडी परिधान केली असून सीक्वेंस ब्लाउज स्टाईल केला आहे. सुहाना ज्वेलरी, टिकली व केस मोकळे सोडून लूक पूर्ण केला आहे. सुहानाचा हा लूक चाहत्यांना फार आवडला असून तिला अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

 

 

 

 

 

 

सुहाना खान लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण (Suhana Khan Bollywood Debut) करणार आहे. ती ‘द आर्चीस’ (The Archies)
या चित्रपटामधून जोरदार एंट्री करणार आहे. काही दिवसांपूर्वी सुहानाने (Suhana Khan) अलिबाग मध्ये शेत जमीन विकत घेतली.
तिच्या या व्यवहारामुळे सुहाना खान चर्चेत आली होती.

 

 

 

 

 

 

Web Title : Suhana Khan | suhana khans red saree look went viral on social media with fans praising her beauty and fashion sense

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका