ताज्या बातम्यामनोरंजन

Sunayana Fozdar | तारक मेहता का उल्टा चश्मातील अंजली भाभीचे ग्लॅमरस ‘लाईफ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेतील पात्रांचे विविध अंदाज पाहायला मिळतात. यातीलच एक पात्र आहे अंजली भाभी (Sunayana Fozdar) साधी, सरळ, पंजाबी ड्रेसमध्ये राहणारी अंजली भाभी (Sunayana Fozdar) रियल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस आहे. अंजली भाभीचे खरे नाव सुनयना फौजदार असे आहे. एका परफेक्ट हाऊस वाईफच्या भूमिकेत ती मालिकांमध्ये आपणाला पहायला मिळते. पण, खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड आहे.

 

काही दिवसांपूर्वी सुनयना आपले बिकीनीतले काही फोटो शेअर केले होते. नेहमी पंजाबी ड्रेसमध्ये दिसणारी सुनयनाला बिकिनीमध्ये पाहून फॅन्स खूप चिंतेत होते. ती नेहमी सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. चाहत्यांसाठी ती नेहमी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शार करत असते. आता तिचे नवे काही नवे फोटो व्हायरल झाले आहेत. पिंक आणि ब्लॅक कलरच्या मोनोकनी बिकिनीमधील तिचे काही फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. तिचा तो बोल्ड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

 

 

सुनयनाचा जन्म 19 जुलै, 1986 रोजी झाला. संतान या स्टार प्लसवरील मालिकेमधून तिने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत अंजली मेहताची (Sunayana Fozdar) भूमिका आधी नेहा मेहताने साकारली होती.
परंतु, तिने हा शो सोडला. त्यानंतर सुनयना ही भूमिका साकारतेय.
या मालिकेत सुनयनाने एंट्री घेतल्यानंतर तिच्या अभिनयाला चाहत्यांनी पसंती दर्शवली असून तिने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

Web Title :- Sunayana Fozdar | tarak mehta ka ulta chashma fame sunayana fozdar aka anjali bhabhi bold photos
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card | मोबाईलनंबर नसतानाही आधारकार्ड डाऊनलोड करता येऊ शकत; जाणून घ्या सोपी पद्धत

Harshvardhan Patil | ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते’

Sanjay Raut | ‘लोकांना कधी कधी वाटत अजुनी यौवनात मी…’ फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला (व्हिडीओ)

Back to top button