थेऊर : डेंगूने डोके वर काढले, आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता
लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकापैकी एक असलेल्या तिर्थक्षेत्र थेऊर येथे डेंगूने डोके वर काढले असून या रोगाचे अनेक संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे. याच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायतने…