Pune Crime | अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ! पिंपरी परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक
पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | बेकायदेशीरपणे गांजा बाळगून ओढत (Pune Crime) असताना 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदा सुनील शिवाजी शितोळे (वय 34, रा. जुनी सांगवी), असिफ बहादुरशहा सय्यद (वय 44, रा. काटेपुरम चौक,…