Browsing Tag

महावितरण

पोलिस कन्येच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव अहमदनगर: महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या गलथानपणामुळेच पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे महावितरण कंपनीच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा…

खुशखबर ! वीजकंपन्यांमध्ये होणार मेगा भरती, ४५ दिवसांची ‘डेडलाईन’ : ऊर्जामंत्र्यांचे…

मुंबई : वृत्तसंस्था - राज्यात सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आता मेगा भरती करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यानुसार वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४६ हजारहून अधिक पदांची भरती होणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासंदर्भात…

..तर बैठा सत्याग्रह करू ; ‘महावितरण’ला पाथर्डीकरांचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पाथर्डी शहरातील नवीपेठ, चौंडेश्वरी गल्ली व परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापासून वीज पुरवठा खंडीत होत आहे. तांत्रिक बिघाड असल्याने ही अडचण येत आहे. सदरची बिघाडात दुरुस्ती करावी. अन्यथा बैठा सत्याग्रह करण्यात येईल,…

‘त्या’ परिसरातील वीज पुरवठा बंद करा ; तहसीलदारांचे महावितरणला आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कुकडीच्या आवर्तनाचे पाणी सध्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध तलावांमध्ये सोडले आहे. सदर तलावांच्या परिसरातील एक किलोमीटरपर्यंतचा वीज पुरवठा बंद करण्यात यावा, असा आदेश तहसीलदारांनी महावितरणला लेखी नोटिसाद्वारे दिला…

वीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नका ; महावितरणचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा बिनचूक, वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्याच…

राज्यावर वीज कडाडणार ! ; १ एप्रिलपासून ‘एवढ्या’ टक्क्यांनी दरवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे. १ एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या वीजदरवाढ आदेशानुसार, राज्याला…

मोबाईलप्रमाणेच आता वीजपुरवठ्याचाही करावा लागणार रिचार्ज ! ‘या’ तारखेपासून नियम लागू 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आता वीजचोरी रोखण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले आहेत. परंतु अनेकदा हे प्रयत्न फसले आहेत. परंतु आता ही वीजचोरी रोखण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रभावी उपाय…

वीजबिलांच्या थकबाकीदारांना महावितरणचा शॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या व वारंवार आवाहन करूनही थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 32,252 ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये…

महावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे प्रस्तावित स्थलांतर रद्द करा : कर्तव्य फाउंडेशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे हडपसर येथील प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.महावितरण कंपनीचे वाडीया कॉलेजजवळ असलेले वाडीया उपविभागीय कार्यालय हडपसर औद्योगिक वसाहत…

लाच प्रकरणात महावितरणच्या कर्मचाऱ्याला सक्त मजुरी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - तुटलेली वीजेची तार जोडण्यााठी १ हजार ४०० रुपयांची लाच स्विकारताना महावितरणच्या लाईनमन हेल्पर मोहन राख याला अँटी करप्शने रंगेहाथ पकडून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई ३१ डिसेंबर २०१३…