Browsing Tag

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास

विद्यार्थ्यांच्या युक्तीने बनला ‘शक्ती’ : भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर

मद्रास : वृत्तसंस्था - आता भारतात पहिला मायक्रोप्रोसेसर बनवण्यात यश आले आहे. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी पहिला स्वदेशी बनावटीचा मायक्रोप्रोसेसर विकसित केला आहे. लवकरच तुमचे मोबाइल फोन, टेहळणी कॅमेरे आणि…