Browsing Tag

उठाबश्या

#Video : रस्ता खराब बनवला म्हणून आमदाराने इंजिनियरला काढायला लावल्या उठाबश्या !

भुवनेश्वर : वृत्तसंस्था  - ओडिसामध्ये एका आमदाराने एका इंजिनियरला रस्ता खराब बनवला म्हणून उठाबश्या काढण्यास लावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. ओडिसातील सत्तेत असलेल्या नवनिर्वाचित आमदार सरोज कुमार मेहर यांनी आपल्या…