Browsing Tag

ओवाळणी

‘ओवाळणी’च्या पैशावरुन पुजाऱ्यांमध्ये ‘तुंबळ’ हाणामारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - निमगाव खंडोबा येथे खंडोबा मंदिरातील ओवाळणी केलेल्या पैशांच्या वाटपावरून वाद होऊन त्यात दोन पुजाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. देवापुढील पैशांवरुन पुजाऱ्यामध्ये नेहमीच वाद होत असतात. पण, खेड पोलिसांकडे या…