Browsing Tag

गदारोळ

राज्यपालांवर कागदाच्या बोळ्यांचा मारा ; गदारोळात एक आमदार बेशुद्ध

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ करत राज्यपालांवर कागदाचे बोळे फेकण्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेश विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.…

शीख दंगली मुद्द्यावर गदारोळ ; संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - शीख विरोधी दंगलीच्या निकालाचे  आणि राफेल कराराच्या निकालाचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमठले आहेत. संसदेची कार्यवाही सकाळी ११ वाजता सुरु होताच विरोधी बाकावर असणाऱ्या काँग्रेस सदस्यांनी गदारोळ माजवण्यास…