Browsing Tag

तामिळ रिमेक

‘पिंक’ चित्रपटाच्या तामिळ रिमेकमध्ये झळकणार बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री 

मुंबई : वृत्तसंस्था - दोन वर्षांपूर्वी अनिरूद्ध राय चौधरी दिग्दर्शिक ‘पिंक’ हा सोशल ड्रामा प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि किर्ती कुल्हारी स्टार या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. बॉक्सऑफिसवरही चित्रपट हिट झाला. चित्रपटाचे हे यश…