Browsing Tag

भावजी

सांगलीत भावजीचा निर्घृण खून, मेहुणे पसार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - कौटुंबिक वादातून संगलीमध्ये एकाचा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर मेहुणे पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मेहुण्यांनीच भावजीचा का खून केला याची परिसरच चर्चा होत…