…म्हणून बॉलिवूड सिनेमे शुक्रवारी ‘रिलीज’ होतात
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमधील एखादा सिनेमा जर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असेल तर तो साधारणपणे शुक्रवारी रिलीज केला जतो. असं का आहे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का. खरं तर ही पद्धत आजपासून नाही तर 1960 पासून सुरू आहे. असं…