Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | शार्प यू-टर्न! शिवतारे म्हणाले, सुनेत्रा वहिनींना आम्ही…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) दंड थोपटलेले शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde Shivsena) नेते विजय शिवतारे यांनी अखेर 'पुरंदरचा तह' करत…