Browsing Tag

5g connections

2021 पर्यंत भारताला मिळू शकेल प्रथम 5G कनेक्शन , 2026 पर्यंत होणार 35 कोटी वापरकर्ते : रिपोर्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : . दूरसंचार कंपनी एरिक्सनने एका अहवालात दावा केला आहे की 2026 पर्यंत जगभरात 3.5 अब्ज 5 जी जोडणी होतील, तर भारतात त्यांची संख्या जवळपास 35 कोटी असेल. एरिक्सनच्या नेटवर्क सोल्यूशन्स (दक्षिण-पूर्व आशिया, ओशिनिया आणि…