Browsing Tag

Aa. Satish Chavan

‘महाविकास’चे विजयी उमेदवार आ. सतीश चव्हाण यांचा सभापती अनिल नखाते यांच्या हस्ते सत्कार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नुकतेच विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांचा पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघात आमदार सतीश…