Browsing Tag

AAP MLA

भाजपकडून ‘आप’च्या आमदारांना १० कोटींची ऑफर ; उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीतील निवडणुक आता रंगू लागली असून तेथे १२ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान होणार आहे. आम आदमी पक्षाकडून भाजपवर धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. भाजपने ‘आप’ चे सात आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु…