Coronavirus : ‘मराठी’सह 11 भाषांमध्ये असलेले ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरनाविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारने 'आरोग्य सेतू' अॅप तयार केले आहे. हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. नागरिकांनी…