शिरूरमध्ये भाजपाकडून ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ आंदोलन
शिरुर : प्रतिनिधी - महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार शिरुरला राज्य शासनाच्या विरोधातील मेरा अंगण मेरा रणांगण आंदोलन करण्यात आले. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी चव्हाणवाडी येथे आपल्या घराच्या अंगणात आंदोलनात सहभाग…