Browsing Tag

Ahmedabad Fire Department

गुजरात : अहमदाबादच्या कोविड-19 हॉस्पीटलमध्ये भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका हॉस्पीटलमध्ये लागलेल्या आगीत किमान 8 लोक मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार ही आग नवरंगपुरा परिसरातील हॉस्पीटलमध्ये लागली होती. या हॉस्पीटलमध्ये कोरोना रूग्णांवर सुद्धा उपचार सुरू आहेत.…