Browsing Tag

Annabhau Sathe Corporation

सत्ताबदलाचा ‘फटका’ महामंडळांना बसणार ! भाजपच्या अध्यक्षांची पदे जाणार

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताबदलानंतर महापालिकांमध्ये बदल झाले आहेत. त्याचप्रमाणे सत्ताबदलाचा परिणाम महामंडळांमध्ये देखील होणार आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला दोन राज्यमंत्री दर्जाची पदे आणि एक…