Browsing Tag

API Dhananjay Kapre

केडगाव-चौफुला रोडवर असणाऱ्या हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट, 2 जण जखमी

दौंड - पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला रोडवर असणाऱ्या हॉटेल बिर्याणी दरबार या हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन दोन जण जबर जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून आता…