Browsing Tag

App theft

सावधान ! १००० हून अधिक अ‍ॅप चोरी करतात तुमच्या मोबाईलमधील डाटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही अ‍ॅण्ड्राइड मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला अनेक अ‍ॅपने डाऊनलोड केल्यावर मोबाईलमधील डाटा वापरण्याची परवानगी मागितली असेल. ही परवानगी यासाठी मागितली जाते जेणे करुन तुम्ही अ‍ॅपला चांगल्या प्रकारे वापरु…