Pune Crime News | येरवडा पोलिसांकडून कल्याणीनगरमधून डेल कंपनीचा लॅपटॉप चोरी करणार्याला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | येरवडा पोलिस स्टेशनमधील (Yerwada Police Station) तपास पथकाने लॅपटॉप चोरी (Laptop Theft) करणार्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 25 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप जप्त केला आहे. अटक आरोपीने…