Browsing Tag

Atharva Raut

Pune News | चौथी खुली राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये चॅम्पियन, आय के के बी, ऍथलिट, ओरिएंटचे यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | रॉयल तायक्वांदो अकॅडमी अंतर्गत चौथी खुली राज्यस्तरीय स्पर्धा 9 जुलै रोजी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये एकूण 580 खेळाडूंनी भाग घेतला होता. पुणे, मुंबई, नगर, खेड, सोलापुर, बारामती येथील खेळाडूंनी सहभाग घेतला…