Browsing Tag

Attack with Axe

हप्ता न दिल्याच्या रागातून गावगुंडांकडून तरुणाचा कुऱ्हाडीनं ‘वर्मी’ घाव घालून खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गावात बांधकाम करायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणून बांधकाम मजुराचा कुर्‍हाडीने वार करून खून करण्यात आला आहे, तर एकाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथे ही घटना घडली. साहील…