Browsing Tag

attck

महाविद्याालयाच्या आवारात युवकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कात्रज भागातील एका महाविद्याालयाच्या आवारात अल्पवयीन मुलांनी महाविद्याालयीन युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्वी झालेल्या…

वानवडीत तरुणावर सपासप वार करुन खुन

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघा जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याचा खुन केला. ही घटना वानवडीतील शांतीनगर समोरील काटवनात सोमवारी रात्री अकरा वाजता घडली.खन्ना परदेशी असे खुन झालेल्या…