Browsing Tag

Balraj Singh

Six Red Snooker Tournament | सिक्स रेड स्नुकर स्पर्धेत पिनाक बॅनर्जी, आशिष थोरात यांना विजेतेपद !!

पुणे : रोड हाऊस स्नुकर क्लब (Road House Snooker Club) तर्फे आयोजित सिक्स रेड स्नुकर स्पर्धेत (Six Red Snooker Tournament) पिनाक बॅनर्जी आणि आशिष थोरात यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव करून आपापल्या गटाचे विजेतेपद मिळवले. (Six Red…