Browsing Tag

bank executive

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींचा मृतदेह सापडला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनगेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला. कल्याणमधील हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह…