Browsing Tag

bullet thief

बुलेट चोरणारा कोल्हापूरातील चोरटा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात येऊन बुलेट दुचाकी चोरणाऱ्या कोल्हापूरातील सराईत चोरट्याला चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या ३ बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.जमीर ईब्राहिम…