Browsing Tag

Centrium Mall

काय सांगता ! होय, पैसे काढताना त्याचं कार्ड ATM मध्ये अडकलं, तरूणानं चक्क ‘मशिन’च फोडलं

पोलिसनामा ऑलनाईन टीम - एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी स्वाइप केलेले कार्ड अडकले, बराच वेळ प्रयत्न करुनही ते कार्ड न निघाल्याने नशेत असलेल्या या तरुणाने थेट मशिनची तोडफोड केली. मुंबईतील कांदीवलीमध्ये एका 26 वर्षाच्या तरुणाला एटीएम मशिनची तोडफोड…