Jalna ACB Trap News | 32 हजाराची लाच घेणार्या सरपंचास अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले
जालना : पोलीसनामा ऑनलाइन - Jalna ACB Trap News | जालना जिल्हयातील परतुर तालुक्यातील रोहिना बु. येथील सरपंचास 32 हजार रूपयाची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (ACB Arrest Sarpanch While Taking Bribe). सरपंचाविरूध्द…