‘राहुल गांधीं नव्हे राहुल लाहोरी’…भाजपच्या प्रवक्ते संबित पात्रा यांचा व्हिडिओ…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस लवकरच पाकिस्तान राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये परावर्तित होईल, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. पात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधीं(rahul gandhi)चा उल्लेख राहुल लाहोरी असा…