तयार झालं देशातील पहिलं CNG ट्रॅक्टर, उद्या होणार लॉन्च, शेतकर्यांची 50 टक्क्यांपर्यंत होईल बचत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्कूटर, कार आणि बसनंतर आता CNG फिटेड ट्रॅक्टरही येत आहे. त्यामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. CNG ट्रॅक्टर उद्या (शुक्रवार) लाँच केला जाणार आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची 50 टक्के बचत…