निकृष्ट बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना दणका, बांधकामाचा दर्जाही ‘रेरा’ कक्षेत
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ग्राहकांच्या हित पाहणारे व बिल्डरांवर वचक ठेवण्यास प्राधान्य देणारे महारेरा प्राधिकरण आता घरांच्या दर्जाकडेही लक्ष देणार आहे. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साधनसामग्रीच्या दर्जाचा अहवाल संबंधित बिल्डरच्या…