Browsing Tag

Copardi murder case

रेखा जरे हत्याकांडात उमेशचंद्र यादव पाटील विशेष सरकारी वकील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडात शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व…