Browsing Tag

Coroan

मंत्री एकनाथ शिंदे यांना 3 महिन्यानंतर पुन्हा मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 3 महिन्या नंतर पुन्हा जुन्या पदाची जबादारी सोपवण्यात आली आहे.…