Browsing Tag

Coronavirus Updat

Coronavirus Update : भारतात 24 तासात 240 नवीन रुग्ण, मृतांचा आकडा वाढला

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून मागील 24 तासात देशात तब्बल 240 रुग्ण आढळले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 637 वर पोहचली आहे तर मृतांचा आकडा 38 वर…