Browsing Tag

cow dung paint

आता बाजारात विकला जाणार गायीच्या शेणापासून बनविलेला पेंट, केंद्र सरकार करणार लॉन्च, जाणून घ्या फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) गायीच्या (cow ) शेणापासून बनविलेले पेंट बाजारात आणणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हा पेंट मंगळवारी लाँच करणार आहेत. खादी व ग्रामोद्योग…