Browsing Tag

Cricket Ban

‘पृथ्वी शॉ’चं फक्त 175 बॉलमध्ये व्दिशतक, 19 चौकारांसह 6 सिक्सर ठोकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफीमध्ये देखील शानदार द्विशतक ठोकले आहे. बडोदा आणि मुंबईमध्ये झालेल्या सामन्यात पृथ्वी शॉ ने चमकदार कामगिरी केली…