Browsing Tag

crop losses

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा : दुसऱ्या टप्प्यातील 1,454 कोटींचा निधी वितरित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील 151 तालुक्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे 1…