Browsing Tag

CSBC

‘या’ राज्यात 8415 पदांसाठी पोलिस भरती, पगार 69 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   सेंट्रल सिलेक्शन बोर्ड ऑफ कॉन्स्टेबल (CSBC) बिहार पोलीसमध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 8,415 कॉन्स्टेबल पदे भरली जाणार आहेत. निवडलेल्या उमेदवारांना…