मुंबई बत्तीगुल प्रकरण : गृहविभागाला देण्यात आलेल्या अहवालात करण्यात आले ‘हे’ 3 खुलासे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईत झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याच्या न्यूयॉर्क टाईम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अॅनालिसीस कंपनीने दावा केला होता. आता यावर महाराष्ट्राच्या सायबर सेलने या संदर्भातला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल…