Browsing Tag

deemed

मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते झाडावर चढून बसले

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे तीन कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून बसले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी…