Browsing Tag

Deulgaon raje

शहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे लद्दाख येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद झाले. बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर देऊळगाव राजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.…